दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Navy Bharti | इंडियन नेव्ही ( भारतीय नौदलात ) ‘ट्रेड्समन मेट’ पदासाठी भरती

Indian Navy Bharti 2023 | इंडियन नेव्ही ( भारतीय नौदलात ) ‘ट्रेड्समन मेट’ पदासाठी भरती

Indian Navy has published a notification regarding the Posts of “Tradesman Mate” in 2023. Candidates who are interested can read the notification.

***HEADQUARTERS, ANDAMAN AND NICOBAR COMMAND RECRUITMENT OF TRADESMAN MATE***

What is the Indian Navy?

The Indian Navy is the naval branch of the Indian Armed Forces. The President of India is the Supreme Commander of the Indian Navy. The Chief of Naval Staff, a four-star admiral, commands the navy.

इंडियन नेव्ही मध्ये “ट्रेड्समन मेट” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 19 ऑगस्ट 2023

आर्टिकल अपडेट तारीख: 28 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023

पदाचे नाव: ट्रेड्समन मेट

एकूण पद संख्या: 362

अ. क्र  पदाचे चे नाव  पद संख्या 
01 ट्रेड्समन मेट  362 

शैक्षणिक पात्रता: 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय

फी: फी नाही

वयोमर्यादा: 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: अंदमान & निकोबार

AIESL Nagpur: या कंपनी मध्ये 28,000 रुपये पगाराची नोकरी ( माहिती बघा )

पगार: 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: पाहा

ऑनलाइन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.