दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Air Force recruitment 2020 | भारतीय वायुसेनेचे एअरमेन (ग्रुप X आणि Y ) भरती

Indian Air Force recruitment 2020 | भारतीय वायुसेनेचे एअरमेन (ग्रुप X आणि Y ) भरती

भारतीय वायुसेनेने Group ‘X’ ट्रेड्स (एज्युकेशन इंस्ट्रक्टर ट्रेड वगळता) आणि ग्रुप ‘वाय’ Group ‘Y (ऑटोमोबाईल टेक्निशियन वगळता, आयएएफ (पी), आयएएफ (एस) आणि संगीतकार) ट्रेडमध्ये एअरमेन भरतीसाठी नोकरीची अधिसूचना दिली आहे. .

भारतीय वायुसेनेचे एअरमेन या पदांकारिता  जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: २० जानेवारी २०२०

एकूण पदे: उपलब्ध नाही

पदाचे नाव: Airmen ( Group ‘X’& Group ‘Y )

🎓विभागाचे नाव: Indian Air Force

[table id=28 /]

शैश्निक पात्रता:

Group ‘X( शिक्षण प्रशिक्षक वगळता )

  • १२ वी पास ( Mathematics, Physics and English ) 
  • Polytechnic ( Passed Three years Diploma Course in Engineering in any stream )

Group ‘Y’ ( ऑटोमोबाईल तंत्रज्ञ वगळता, भारतीय हवाई दल (पोलिस), भारतीय वायु सेना (सुरक्षा), वैद्यकीय सहाय्यक आणि संगीतकार वगळता )

  • १२ वी पास
  • Vocational Course

Group ‘Y’ ( केवळ वैद्यकीय सहाय्यक )

  • १२ वी पास ( Physics, Chemistry, Biology and English ) 

शारीरिक पात्रता: 

वयोमर्यादा:  १८ ते २१ वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

उच्च वय मर्यादा: २१ वर्षे

उमेदवारांचा जन्म १७-०१-२०००  ते ३०-१२-२००३ दरम्यान असावा (दोन्ही दिवस समावेश).

नोकरी ठिकाण: 🌍 भारत

अर्ज पद्धतिऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM  UPI ) 

फी: २५० रूपए

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:  ०२ जानेवारी २०२०

🔴  शेवटची तारीख:  २० जानेवारी २०२०

 ऑनलाईन परीक्षेसाठी तारखा: १९-०३-२०२० ते २३-०३-२०२०

 प्रवेश कार्ड उपलब्धताः फेब्रुवारी २०२०

अर्ज करा: ०२ जानेवारी २०२०  ( Apply Online )

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अप्लाई कस करायच: Apply Online वर क्लिक करां 

पगार व भत्ते:  वेतन व भत्ते. प्रशिक्षण प्रशिक्षण रु.  १४६०० / -एक महिना भरला जाईल.

Group ‘X( शिक्षण प्रशिक्षक वगळता ): ३३१००

Group ‘Y’ ( ऑटोमोबाईल तंत्रज्ञ वगळता, भारतीय हवाई दल (पोलिस), भारतीय वायु सेना (सुरक्षा), वैद्यकीय सहाय्यक आणि संगीतकार वगळता ): २६९००

ऑफिसियल ववेबसाइट: http://www.airmenselection.cdac.in/

टोल फ्री नंबर: 011-25694209 / 25699606

हेल्पलाइन नंबर: उपलब्ध नाही

अर्ज करण्यास काही अड़चण आल्यास: [email protected]