WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Indian Air Force Bharti 2025 | भारतीय हवाई दलात ( ग्रुप सी ) पदाची भरती; पात्रता किमान 12वी पास

Indian Air Force ‘Group C’ Civilian Bharti 2025 | भारतीय हवाई दलात “ग्रुप सी” पदाची भरती

Indian Air Force has published a notification regarding the Post of (Lower Division Clerk (LDC), Hindi Typist, Store Keeper, Civilian Mechanical Transport Driver (OG), Cook (Ordinary Grade), Painter (Skilled), Carpenter (Skilled), House Keeping Staff (HKS), Laundryman, Mess Staff, Multi Tasking Staff (MTS), & Vulcaniser in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Indian Air Force?

The Indian Air Force (IAF) is the air arm of the Indian Armed Forces.

भारतीय हवाई दल मध्ये (लोअर डिव्हिजन क्लार्क (एलडीसी), हिंदी टायपिस्ट, स्टोअर कीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (ओजी), कुक (सामान्य ग्रेड), पेंटर (कुशल), सुतार (कुशल), हाऊस कीपिंग स्टाफ (एचकेएस), लॉन्ड्रीमन, मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस), आणि व्हल्कनायझर) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2025

जाहिरात तारीख: 17 मे 2025

शेवटची तारीख: 15 जून 2025

पद संख्या: 153 जागा

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या
01 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 14
02 हिंदी टायपिस्ट 02
03 स्टोअर कीपर 16
04 सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) 08
05 कुक (Ordinary Grade) 12
06 पेंटर (Skilled) 03
07 कारपेंटर (Skilled) 03
08 हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 31
09 लॉन्ड्रीमन 03
10 मेस स्टाफ 07
11 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 53
12 व्हल्कनायझर 01

शैक्षणिक पात्रता: 

निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
हिंदी टायपिस्ट – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
स्टोअर कीपर – 12वी उत्तीर्ण
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) – 01) 10वी उत्तीर्ण 02) हलके व अवजड वाहन चालक परवाना 03) 02 वर्षे अनुभव
कुक (Ordinary Grade) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI/डिप्लोमा (केटरिंग) 03) 01 वर्ष अनुभव
पेंटर (Skilled) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (पेंटर)
कारपेंटर (Skilled) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (कारपेंटर)
हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – 10वी उत्तीर्ण
लॉन्ड्रीमन – 10वी उत्तीर्ण
मेस स्टाफ – 10वी उत्तीर्ण
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) –  10वी उत्तीर्ण
व्हल्कनायझर – 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 15 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज कसा ( Apply ) करावा: पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——- . अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

[expand title=”*भारतीय हवाई दलात ग्रुप सी पदाची भरती 2024*“]

Indian Air Force Civilian Bharti 2024 | भारतीय हवाई दलात ग्रुप सी पदाची भरती 2024

Indian Air Force has published a notification regarding the Post of Lower Division Clerk (LDC), Hindi Typist & Civilian Mechanic Transport Driver in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Indian Air Force?

The Indian Air Force (IAF) is the air arm of the Indian Armed Forces.

भारतीय हवाई दल मध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टंकलेखक आणि नागरी मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2024

जाहिरात तारीख: 03 ऑगस्ट 2024

शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2024

पद संख्या: 182 जागा

अ क्र पदाचे नाव  पद संख्या
01 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 157
02 हिंदी टायपिस्ट 18
03 सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 07

शैक्षणिक पात्रता: 

निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
हिंदी टायपिस्ट – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 01) 10वी उत्तीर्ण 02) अवजड व हलके वाहनचालक परवाना 03) 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now