WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Indian Air Force Airmen Bharti 2025 | भारतीय हवाई दलात एयरमन पदाची भरती

Indian Air Force Airmen Bharti 2025 | भारतीय हवाई दलात एयरमन पदाची भरती

Indian Air Force has published a notification regarding the Post of Airmen Group Y Trade (Medical Assistant) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

***INVITES ONLINE APPLICATIONS FROM INDIAN/ GORKHA (A SUBJECT OF NEPAL) MALE CANDIDATES FOR SELECTION TEST TO JOIN THE IAF AS AIRMEN IN GROUP ‘Y’ (NON-TECHNICAL) MEDICAL ASSISTANT TRADE FOR AIRMEN INTAKE 02/2026***

What is the Indian Air Force?

The Indian Air Force (IAF) is the air arm of the Indian Armed Forces.

भारतीय हवाई दल मध्ये एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 14 जुलै 2025

अर्ज सुरु तारीख: 11 जुलै 2025

शेवटची तारीख: 31 जुलै 2025 (11:00 PM)

कोर्सचे नाव: एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2026

पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही

अ क्र पदाचे नाव  पद संख्या
01 एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2026

शैक्षणिक पात्रता:

12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) 50% गुणांसह किंवा

12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) 50% गुणांसह + डिप्लोमा/B.Sc (Pharmacy) 50% गुणांसह

शारीरिक पात्रता:

उंची: 152.5 सेमी

छाती: 77 सेमी

वयाची अट:

मेडिकल असिस्टंट: जन्म 02 जुलै 2005 ते 02 जुलै 2009 दरम्यान.

मेडिकल असिस्टंट (Diploma/B.Sc (Pharmacy): जन्म 02 जुलै 2002 ते 02 जुलै 2007 दरम्यान.

वयोमर्यादा: जन्म 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 दरम्यान.

फी: 550/- Rs + GST

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार: 26,900 Rs + Additional benefits

अर्ज पद्धती: ऑनलाईन ( 11 जुलै 2025 ) ला अर्ज सुरु होईल.

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now