दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

India Government Mint Recruitment | भारत सरकार टकसाल इथे ३० पदांची भरती

India Government Mint Recruitment | भारत सरकार टकसाल इथे ३० पदांची भरती

India Government Mint, Mumbai invites online applications from eligible and willing applicants for the various posts of ““Supervisor (Safety), (S-1 level), Jr. Office Assistant (B-3 level), Jr. Bullion Assistant (B-3 Level), Secretarial Assistant (B-4 Level) and Jr. Technician (W-1 Level)” on IDA Pattern pay scales.. Applicants are advised to apply Online between 14/12/2019 to 03/01/2020 through the IGMM official website.

Applicants may apply after carefully going through all the instructions given in this advertisement.

भारत सरकार मिंट, मुंबई ही “सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड” (SPMCIL) च्या अंतर्गत असलेल्या नऊ घटकांपैकी एक आहे, जी मिनीरत्न श्रेणी -१, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील एंटरप्राइझ कंपनी आहे, संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.

रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारत सरकार टकसालमधे ३० पदांची भरती |

शेवटची तारीख: ०३ -०१-२०२०

एकूण पदे: ३०

पदाचे नाव व तपशील:

[table id=43 /]

विभागाचे नाव: India Government Mint

शैश्निक पात्रता: 🎓

१. Supervisor:B.E/B.Tech ( Any Branch )

२. Junior Office Assistant: Graduate at least 55% ( किमान पदवीधर 55% )

३. Secretarial Assistant: Graduate at least 55% ( किमान पदवीधर 55% )

४. Junior Bullion Assistant: Graduate at least 55% ( किमान पदवीधर 55% )

५. JUNIOR TECHNICIAN- (W-1 Level): ITI

वयोमर्यादा: २५ ते ३०

नोकरी ठिकाण: 🌍मुंबई

अर्ज पद्धति: ऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM  UPI ) 

फी: Rs. 472/-(inclusive of GST)

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:  १४  डिसेंबर २०१९ ( ११ वाजता ) 

🔴  शेवटची तारीख: ०३ -जानेवारी-२०२० ( २३:५९  वाजता )

अर्ज करा: Apply Online

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा 

परिक्षेची वेळ: January/February २०२०

अप्लाई कस करायच: Apply Online वर क्लिक करां 

हेल्पलाइन नंबर:Tel: 91-22-22703184/ 22663093

अर्ज करण्यास कही अड़चण आल्यास: Email: [email protected]

पगार: ( अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा )

१. Supervisor: Rs.26000-100000/-

२. Junior Office Assistant: Rs.8350-20470/-

३. Secretarial Assistant: Rs.8500-20850/-

४. Junior Bullion Assistant:  Rs.8350-20470/-

५. JUNIOR TECHNICIAN- (W-1 Level): Rs.7750-19040/-

वयोमर्यादा: २५ ते ३०