दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Income Tax Department Bharti 2021 | आयकर विभाग भरती 2021

Income Tax Department Bharti 2021 | आयकर विभाग भरती 2021

Income Tax Department has published a notification regarding the Posts of Income Tax Inspector, Tax Assistant, Multi-Tasking Staff 2021. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

***Sport Quota Recruitment 2020-21***

आयकर विभाग मध्ये आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2021

पद संख्या: 155 जागा

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 आयकर निरीक्षक 08
02 कर सहाय्यक 83
03 मल्टी-टास्किंग स्टाफ 64

शैक्षणिक पात्रता:  

आयकर निरीक्षक – Bachelor Degree ( पदवीधर आणि  संबंधित क्रीडा पात्रता. ) 
कर सहाय्यक – Bachelor Degree ( पदवीधर /  डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की आणि  संबंधित क्रीडा पात्रता. )
मल्टी-टास्किंग स्टाफ – 10th Pass ( 10वी उत्तीर्ण आणि  संबंधित क्रीडा पात्रता. )

क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पद्धती: ऑनलाईन

फी: नाही

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट] ( पदानुसार वेगळवेगळ  )

पगार: 56,000 Rs ते 1,42,400 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा