IGR Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र शासनाच्या ( नोंदणी व मुद्रांक विभागात ) शिपाई पदाची भरती ( मुदतवाढ )
IGR Maharashtra Bharti 2025 | नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025
IGR Maharashtra has published a notification regarding the Posts of Peon (Group D) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is IGR Maharashtra?
Department of Registration and Stamps Under the Government of Maharashtra.
नोंदणी व मुद्रांक विभाग मध्ये शिपाई (गट ड) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: 01/2025
आर्टिकल अपडेट तारीख: 14 मे 2025
शेवटची तारीख: 10 मे 2025 16 मे 2025
पदाचे नाव: शिपाई (गट ड)
पद संख्या: 284
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | शिपाई (गट ड) | 284 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा: अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण: पुणे
फी:
खुला प्रवर्ग: 1000/- Rs
राखीव प्रवर्ग/अनाथ: 900/- Rs
अर्ज पद्धती: ऑनलाइन
पगार: 15,000 Rs ते 47,600 Rs
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
मुदतवाढ: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.