ICMR Bharti 2020 | इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च भरती 2020
ICMR Bharti 2020 | इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च भरती 2020
ICMR ( Staff Selection Commision ) has published a notification regarding the Posts of Scientist ‘E’ (Medical), Scientist ‘E’ (Non-Medical), Scientist ‘D’ (Medical) and Scientist ‘D’ (Non-Medical) Posts in 2020. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये वैज्ञानिक ‘ई’ (वैद्यकीय), वैज्ञानिक ‘ई’ (नॉन-मेडिकल), वैज्ञानिक ‘डी’ (वैद्यकीय) आणि वैज्ञानिक ‘डी’ (नॉन-मेडिकल) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: वैज्ञानिक ‘ई’ (वैद्यकीय), वैज्ञानिक ‘ई’ (नॉन-मेडिकल), वैज्ञानिक ‘डी’ (वैद्यकीय) आणि वैज्ञानिक ‘डी’ (नॉन-मेडिकल)
शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2020
पद संख्या: 65 जागा
शैक्षणिक पात्रता: MD / MS / DNB /Medical Degree
वयोमर्यादा: 50 वर्षे पर्यंत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा शुल्क: रु. 1500/-
जाहिरात बघा: पाहा
अर्ज पद्धती: ऑनलाईन
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा