ICAR CICR Nagpur Bharti 2024 | केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2024
ICAR CICR Nagpur Bharti 2024 | केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2024
ICAR- CICR Nagpur has published a notification regarding the Posts of SRF, Young Professional-I & I, Project Associate-l and Project Assistant in the 2024. Candidates who are interested can read the notification and apply.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर मध्ये SRF, यंग प्रोफेशनल-I आणि I, प्रोजेक्ट असोसिएट-l आणि प्रोजेक्ट असिस्टंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 23 मे 2024
मुलाखत तारीख: 27, 28 आणि 29 मे 2024
पदाचे नाव: SRF, यंग प्रोफेशनल-I आणि I, प्रोजेक्ट असोसिएट-l आणि प्रोजेक्ट असिस्टंट
पद संख्या: 25 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | SRF | 07 |
| 02 | यंग प्रोफेशनल-I आणि II | 15 |
| 03 | प्रोजेक्ट असोसिएट-l | 01 |
| 04 | प्रोजेक्ट असिस्टंट | 02 |
शैक्षणिक पात्रता:
| SRF – 01) Master Degree 02) M.SC 03) M.tech 04) Graduates 05)B.SC |
| यंग प्रोफेशनल-I आणि II – 01) Master Degree 02) M.SC 03) M.tech 04) Graduates 05)B.SC |
| प्रोजेक्ट असोसिएट-l – M.SC |
| प्रोजेक्ट असिस्टंट – B.SC |
फी: नाही
नोकरी ठिकाण: नागपूर
पगार: 20,000 ते 42,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
मुलाखतीचे ठिकाण: ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( ही भरती कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती आहे )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा