IBPS Bharti 2026: IBPS मार्फत विविध सरकारी बँक मध्ये ‘लिपिक’ पदाची मेगा भरती
IBPS Clerk Bharti 2026 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती 2026
IBPS has published a notification regarding the Posts of Clerk ( Lipik ) Posts in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is IBPS?
The Institute of Banking Personnel Selection (IBPS) is a central recruitment agency under the ownership of the Ministry of Finance, Government of India that was started with an aim to encourage the recruitment and placement of young undergraduates, postgraduates, and doctorates at the rank of Group ‘A’ officer, Group ‘B’ officer, Group ‘C’ employee and Group ‘D’ employee in nationalized banks and regional rural banks in India.
बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भर्ती संस्था आहे, IBPS मार्फत ‘लिपिक’ पदा या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
PARTICIPATING BANKS:
Bank of Baroda, Canara Bank, Indian Overseas Bank, UCO Bank, Bank of India, Central Bank of India, Punjab National Bank, Union Bank of India, Bank of Maharashtra , Indian Bank and Punjab & Sind Bank
जाहिरात क्र.: CRP CSA-XVI
जाहिरात तारीख: 01 ऑगस्ट 2026
शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2026
पदाचे नाव: लिपिक
एकूण पद संख्या: 11403 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | लिपिक | 11403 |
शैक्षणिक पात्रता:
(01) कोणत्याही शाखेतील पदवी.
(02) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र साठी 1051 जागा )
फी:
General/OBC: 850/-Rs
SC/ST/PWD/ExSM: 175/- Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार: Rs. 24,050 ते Rs. 64,480
परीक्षा:
PET: सप्टेंबर 2026
पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2026
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2026
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ]
Expired: