WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Home Guard Maharashtra Bharti 2025 | होमगार्ड भरती 2025 ( पात्रता किमान 10वी पास )

Mumbai Home Guard Bharti 2025 | मुंबई होमगार्ड भरती 2025

Maharashtra Home Guard has published a notification regarding the recruitment of Home Guard posts. Candidates who are interested can read the notification and apply.

होमगार्ड विषयी माहिती?

पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणे कामी सहाय्यकारी दल म्हणुन काम करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु, शांतता व सुव्यवस्था कामी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्याव्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्य या दलाला पार पाडावी लागतात व त्याबाबतची तरतूद मुंबई होमगार्ड नियमामध्ये करण्यात आलेली आहे.

त्यानुसार अग्निशमन, विमोचन, पूरपरिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळया प्रकारच्या परिस्थितीच्या वेळी होमगार्ड संघटना कार्यरत केली जाते. आपत्कालीन अथवा संपकालीन परिस्थितीमध्ये समाजस्वास्थ्यासाठी जीवनावश्यक सेवा चालू ठेवणे व तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधित ठेवणे याबाबत होमगार्ड संघटनेला जबाबदारी उचलावी लागते

जाहिरात तारीख: 02 जानेवारी 2025

शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025

पदाचे नाव: होमगार्ड

एकूण पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

अ.क्र. पदाचे नाव 
01 होमगार्ड

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

उंची छाती धावणे
पुरुष 162 से.मी. 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त 1600 मीटर
महिला 150 से.मी. 800 मीटर

नोकरीचे ठिकाण: मुंबई

वयोमर्यादा: 20 ते 50 वर्षे.

फी: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा  

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

*होमगार्ड भरती 2024*

Maharashtra Home Guard Bharti 2024 | होमगार्ड भरती 2024

Maharashtra Home Guard has published a notification regarding the recruitment of Home Guard posts. Candidates who are interested can read the notification and apply.

होमगार्ड विषयी माहिती?

पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणे कामी सहाय्यकारी दल म्हणुन काम करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु, शांतता व सुव्यवस्था कामी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्याव्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्य या दलाला पार पाडावी लागतात व त्याबाबतची तरतूद मुंबई होमगार्ड नियमामध्ये करण्यात आलेली आहे.

त्यानुसार अग्निशमन, विमोचन, पूरपरिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळया प्रकारच्या परिस्थितीच्या वेळी होमगार्ड संघटना कार्यरत केली जाते. आपत्कालीन अथवा संपकालीन परिस्थितीमध्ये समाजस्वास्थ्यासाठी जीवनावश्यक सेवा चालू ठेवणे व तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधित ठेवणे याबाबत होमगार्ड संघटनेला जबाबदारी उचलावी लागते

जाहिरात तारीख: 24 जुलै 2024

*आर्टिकल अपडेट तारीख: 07 ऑगस्ट 2024

शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024

पदाचे नाव: होमगार्ड

एकूण पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

अ.क्र. पदाचे नाव 
01 होमगार्ड

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

उंची छाती धावणे
पुरुष 162 से.मी. 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त 1600 मीटर
महिला 150 से.मी. 800 मीटर

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र