दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Hinganghat Jobs 2021 | हिंगणघाट शहरातील प्राइवेट जॉब्स: 31 मे 2021

Hinganghat Private Jobs 2021 ( हिंगणघाट  शहरातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Hinganghat, Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

हिंगणघाट , भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

प्रेरणा वस्ती स्तर संस्था, हिंगणघाट

जाहिरात पब्लिश तारीख: 31 मे 2021

मुलाखत  तारीख: 08 जून 2021

पद संख्या: 04

संस्था चे नाव: प्रेरणा वस्ती स्तर संस्था, हिंगणघाट 

पदाचे नाव: व्यवस्थापक, काळजिवाहक आणि पहारेकरी 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 व्यवस्थापक 01
02 काळजिवाहक 02
03 पहारेकरी  01

शैश्निक पात्रता: 

व्यवस्थापक – MSW / Any Degree
काळजिवाहक – 12th Pass 
पहारेकरी  – 8th Pass

नोकरी ठिकाण: हिंगणघाट

पत्ता:  संत तुकडोजी वार्ड, कमला नेहरु शाला, हिंगणघाट

मुलाखत  तारीख आणि वेळ : 08 जून 2021 ( दुपारी 12 ते 04 वाजता पर्यंत ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

⚠️ Disclaimer:

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा. जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

src: tb