Gramvikas Vibhag Bharti 2020 | ग्रामविकास व पंचायत राज विभाग भरती 2020
Gram Vikas Vibhag Bharti 2020 | ग्रामविकास व पंचायत राज विभाग भरती 2020
Gram Vikas Vibhag has published a notification regarding the recruitment of Chartered Accountant vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग मध्ये सनदी लेखपाल जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2020
पदाचे नाव: सनदी लेखपाल
पद संख्या: 288 जागा [ (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे) जागा ]
शैक्षणिक पात्रता: Must be registered with a Chartered Accountant Authority and have at least 3 years of experience
अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
ई-मेल पत्ता: [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, 25, माझंबान पथ फोर्ट मुंबई 400001
जाहिरात बघा: पाहा
अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा