दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Grampanchayat Ridhora Bharti 2021 | ग्रामपंचायत रिधोरा भरती 2021

Grampanchayat Ridhora Bharti 2021 | ग्रामपंचायत रिधोरा भरती 2021

Grampanchayat Ridhora has published a notification regarding the Posts of Gram Pani purvatha Karmchari in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

***ही ग्रामपंचायत रिधोरा जिल्हा परिषद वर्धा याच्या अंतर्गत येते***

ग्रामपंचायत रिधोरा मध्ये ग्राम पाणी पुरवठा ​कर्मचारी  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***ही फक्त रिधोरा या गावाकरिता करिता भरती आहे***

शेवटची तारीख: 04 ते 12 ऑक्टोबर 2021 

पदाचे नाव: ग्राम पाणी पुरवठा ​कर्मचारी

पद क्र  पदाचे नाव 
01 ग्राम पाणी पुरवठा ​कर्मचारी

शैश्निक पात्रता: 08 वी पास ( मराठी विषयासह ) 

नोकरीचे ठिकाण: रिधोरा ( जि. वर्धा )

वयोमर्यादा: 42 वर्षे 

मुलाखतीचे ठिकाण: ग्रामपंचायत रिधोरा ( जि. वर्धा )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

***अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघा***

src: lm