Government Polytechnic Yavatmal Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ भरती 2026
Government Polytechnic Yavatmal Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ भरती 2026
Government Polytechnic Yavatmal has published a notification regarding the Posts of Visiting Lecturer in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ मध्ये “व्हिजिटिंग लेक्चरर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 10 जुलै 2026
मुलाखत तारीख: 13 जुलै 2026 ( 11:00 AM ) वाजता
पदाचे नाव: व्हिजिटिंग लेक्चरर
| पद क्र | कोर्से / विषयाचे नाव |
| 01 | Civil, Mechanical, Electrical, and Computer Engineering |
| 02 | Physics, Chemistry, Mathematics |
शैक्षणिक पात्रता:
| Civil, Mechanical, Electrical, and Computer Engineering – B.E./B.Tech. with First Class. |
| Physics, Chemistry, Mathematics – M.Sc.(in relevant subject with First Class M.A. English with first class. |
फी: फी नाही
नोकरीचे ठिकाण: यवतमाळ
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: