दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Government Ayurveda College Nagpur Bharti 2022 | शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपुर भरती 2022 ( शुद्धिपत्रक )

Government Ayurveda College Nagpur Bharti 2022 | शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपुर भरती 2022

Government Ayurveda College Nagpur has published a notification regarding the Posts of Professors and Associate Professors Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपुर मध्ये प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 01 जानेवारी 2022

मुलाखत तारीख: 20 जानेवारी 2022 ( कुणीही या तारखेला मुलाखतीला जाऊ नये )  [ मुलाखत पुढे ढकलन्यात आली आहे ]

पदाचे नाव: प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक 

पद क्र  पदाचे नाव 
01 प्राध्यापक 
02 सहयोगी प्राध्यापक 

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी 

नोकरीचे ठिकाण: नागपूर 

सिलेक्शन: इंटरव्यू 

पत्ता: शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर राजे रघुजी नगर, सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर- 440024|

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

शुद्धिपत्रक: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src:ls