WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

GMC Amravati Bharti 2026 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती भरती

GMC Amravati Bharti 2026 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती 2026

GMC Amravati has published a notification regarding the Posts of Professor and Associate Professor Posts in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती मध्ये “प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 फेब्रुवारी 2026

शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2026

मुलाखत तारीख: 16 फेब्रुवारी 2026

पद संख्या: 22 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राध्यापक  12
02 सहयोगी प्राध्यापक 10

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघा

MD/MS/DNB/MBBS with M.Sc./Ph.D. in relevant subject.

नोकरीचे ठिकाण: अमरावती

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वयोमर्यादा: 69 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, श्रीकृष्ण पेठ, डफरीन रुग्णालय परिसर, अमरावती.

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वर ( तात्पुरत्या स्वरूपात 364 दिवसाकरिता )  पद भरती आहे

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती भरती 2025

GMC Amravati Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती 2025

GMC Amravati has published a notification regarding the Posts of Assistant Professor Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती मध्ये “सहाय्यक प्राध्यापक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 नोव्हेंबर 2025

मुलाखत तारीख: महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी ( 11 ते 02 या वेळेत ) 

पद संख्या: 17

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक प्राध्यापक 17

शैक्षणिक पात्रता: 

(१) एम.डी/एम.एस/डि.एन.बी. संबंधित विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी.
(२) बंधपत्रित उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
(३) वरिष्ठ निवासी पदाचा एक वर्षाचा अनुभव बंधणकारक
(४) राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोग (NMC) यांच्या मानकानुसार शैक्षणिक व अनुभवाची पात्रता पूर्ण करीत असलेले उमेदवार.
(५) एन.एम.सी. वैद्य रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या/झाल्याचे नोंदीसह)

नोकरीचे ठिकाण: अमरावती

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वयोमर्यादा: 40 ते 45 वर्षे

मुलाखतीचा पत्ता: मा. अधिष्ठाता कक्ष, प्रशासकीय इमारत, डफरीन हॉस्पीटल परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वर ( तात्पुरत्या स्वरूपात 364 दिवसाकरिता )  पद भरती आहे

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now