दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gadchiroli Rojgar Melawa 2022 | गडचिरोली ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2022

Gadchiroli Rojgar Melawa Bharti 2022 | गडचिरोली ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2022

Gadchiroli Rojgar Melawa ( Pandit Deendayal Upadhyay Online Job fair ) has published a notification regarding the recruitment of trainee vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

***पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : ONLINE JOB FAIR FOURTH***

गडचिरोली येथे प्रशिक्षणार्थी पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा -4 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 22 ते 24 मार्च 2022 आहे.

जाहिरात तारीख: 14 मार्च 2022

मेळाव्याची तारीख: 22 ते 24 मार्च 2022

मेळाव्याचे नाव: पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -4

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

पद संख्या: 20 जागा

पात्रता: 10 वी पास 

अर्ज पध्दती: ऑनलाईन नोंदणी

राज्य: महाराष्ट्र 

विभाग: गडचिरोली

जिल्हा: गडचिरोली

नोकरी ठिकाण: गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

पद संख्या: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

नोट: सर्वात आधी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुम्ही अप्लाई करू शकता.


*** गडचिरोली ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2022 सविस्तर माहिती***

महास्वयम पोर्टल वर रजिस्ट्रेशन कस करायच?

1) त्यासाठी विद्यार्थ्याने https://rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायच आहे.

2) तरी उमेदवारांनी मोझिला फायर फॉक्स किंवा गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करून या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in/ ओपन करावे.

3) आपल्या युजरनेम व पासवर्डवरून लॉगीन करावे उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली नसल्यास नोंदणी प्रक्रीया पूर्ण करावी.

4) स्क्रीन वर डाव्याबाजूस दिसणाऱ्या पं. दीनदयाल उपाध्याय जॉब फेयर या टॅबमध्ये ऐच्छिक जिल्ह्याची निवड करून फिल्टर या पर्यायावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वर दिसणार्या पर्यायापैकी व्हेकेंसी लिस्टींग या पर्यायावर क्लिक करून येणारा संदेश कळजी पुर्वक वाचावा व आय ॲग्री बटनवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, कौशल्य यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करून पदांना अपाय करावे. .

ऑनलाइन अर्ज करून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी व्हावे.