दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

FTII Pune Bharti 2020 | चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे भरती 2020

FTII Pune Bharti 2020 | चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे भरती 2020

FTII Pune has published a notification regarding the recruitment of  Associate Professor, Professor, Assistant Professor vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे  मध्ये  सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

मुलाखतीची तारीख:  24 ते 30 सप्टेंबर 2020

पद संख्या:  13 जागा

पदाचे नाव: सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघा 

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया: ऑनलाईन मुलाखत



जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी जाहिरात बघा