Forest Survey Of India Bharti 2021 | भारतीय वन सर्वेक्षण भरती 2021

Forest Survey Of India Bharti 2021 | भारतीय वन सर्वेक्षण भरती 2021

Forest Survey Of India has published a notification regarding the Posts of Technical Associate Posts in 2021. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

भारतीय वन सर्वेक्षण भरती 2021 मध्ये तांत्रिक सहयोगी  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: तांत्रिक सहयोगी

पद संख्या: 44 [ नागपूर  2 ] पद

शेवटची तारीख:  19 मार्च 2021

शैक्षणिक पात्रता: Post Graduation in Science / B.E / B.Tech / M.A / M.Sc ( Required  06 Months Experience ) 

वयोमर्यादा: 30 वर्षे

पगार: 31000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

शेयर करा मित्रांसोबत