WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

FCI Bharti 2022 | भारतीय अन्न महामंडळ भरती 2022

FCI Bharti 2022 | भारतीय अन्न महामंडळ भरती 2022

FCI has published a notification regarding the Junior Engineer, Steno & AG in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is FCI?

The Food Corporation of India ( FCI ) is a statutory body created and run by the Government of India. It is under the ownership of Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution, Government of India.

भारतीय अन्न महामंडळ मध्ये “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक आणि एजी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 01/2022-FCI Category III

जाहिरात तारीख: 03 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता, लघुलेखक आणि एजी

पद संख्या: 5043 जागा 

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या 
01 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 48
02 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) 15
03 स्टेनो ग्रेड -II 73
04 AG-III (जनरल) 948
05 AG-III (अकाउंट्स) 406
06 AG-III (टेक्निकल) 1406
07 AG-III (डेपो) 2054
08 AG-III (हिंदी) 93

पात्रता: 

ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
स्टेनो ग्रेड -II – (01) पदवीधर (02) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
AG-III (जनरल) – (01) कोणत्याही शाखेतील पदवी (02) संगणक वापरण्यात प्रवीणता
AG-III (अकाउंट्स) – (01) B.Com (02) संगणक वापरण्यात प्रवीणता
AG-III (टेक्निकल) – (01) B.Sc.(कृषी) किंवा B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी) (02) संगणक वापरण्यात प्रवीणता.
AG-III (डेपो) – (01) कोणत्याही शाखेतील पदवी. (02) संगणक वापरण्यात प्रवीणता.
AG-III (हिंदी) – (01) हिंदी मुख्य विषयासह पदवी (02) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र 

फी: 

  • General/OBC: 500/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 45 वर्षापर्यंत

पगार: 28,200 Rs ते 1,03,400 Rs

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now