दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ESIC Nagpur Bharti 2020 | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था भरती 2020

ESIC Nagpur Bharti 2020 | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था भरती 2020

ESIC Nagpur has published a notification regarding the recruitment of  Part-Time Specialist vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था  मध्ये  अर्धवेळ स्पेशॅलिस्ट  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

मुलाखतीची तारीख: 23, 24, आणि 25 सप्टेंबर 2020

पद संख्या:  09 जागा

पदाचे नाव:  अर्धवेळ स्पेशॅलिस्ट

शैक्षणिक पात्रता: MBBS with PG Degree

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:ESIC हॉस्पिटल मानेवाडा रोड, सोमवारी पेठ, नागपूर – 440024

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा