दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ESIS Hospital Nagpur Bharti 2022 | ESIS हॉस्पिटल नागपूर भरती 2022

ESIS Nagpur Bharti 2022 | ESIS हॉस्पिटल नागपूर भरती 2022

ESIS Hospital Nagpur has published a notification regarding the Posts of Medical Officer, Physician, and Radiologist Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is ESIS?

Employees’ State Insurance society ( ESIS ), Hospital Nagpur.

ESIS हॉस्पिटल नागपूर मध्ये “वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन आणि रेडिओलॉजिस्ट” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 फेब्रुवारी 2022

मुलाखत तारीख: 

वैद्यकीय अधिकारी – 28 फेब्रुवारी 2022 (  11:00 AM ते 12:00 PM ) 
फिजिशियन – 04 मार्च 2022 (  11:00 AM ते 12:00 PM ) 
रेडिओलॉजिस्ट – 04 मार्च 2022 (  12:00 PM ते 01:00 PM ) 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन आणि रेडिओलॉजिस्ट

पद संख्या: 06

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी 02
02 फिजिशियन 03
03 रेडिओलॉजिस्ट 01

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी –  MBBS 
फिजिशियन – MBBS with PG Degree
रेडिओलॉजिस्ट – MBBS with PG Degree

फी: नाही 

वयोमर्यादा: 

वैद्यकीय अधिकारी: 58 वर्षे
फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट: 67 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ,मानेवाडा रोड, नागपूर – 440024

पगार: 60,000 Rs ते 75,000 Rs 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: ls


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.