दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Electronic Corporation of India Limited भरती २०२० | Apprentice भरती

Electronic Corporation of India Limited Recruitment 2020 | ECIL भरती २०२०

ECIL,अणुऊर्जा विभागांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील Enterprise कराराच्या आधारावर खालील पदांसाठी कर्मचा-यांचा शोध घेत आहेत.रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात. Electronic Corporation of India Limited मधे 15 पदांची भरती |

शेवटची तारीख: 14-01-2020

जाहिरात क्र: 03/2019-20

एकूण पदे: 15

पदाचे नाव: Graduate Engineer Apprentice

🎓विभागाचे नाव: Electronic Corporation of India Limited

शैश्निक पात्रता: Degree (Engg) [ B.E/ B.Tech ]

वयोमर्यादा: जास्तीत जास्त 28 वर्षे

नोकरी ठिकाण: 🌍 भारत

अर्ज पद्धतिऑफलाइन ( Online )

फी: नाही

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:  13-01-2020

🔴  शेवटची तारीख: 14-01-2020

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑफिसियल वेबसाइट:  पाहा 

अर्ज: पाहा 

अप्लाई कस करायच: तुम्हाला अर्ज भरायच आहे ( अर्ज वर क्लिक करूँन ) 

पगार: ₹ 9000/-

प्रशिक्षण कालावधी: 01 वर्ष

हेल्पलाइन नंबर:040-27182394, 27182222

अर्ज करण्यास कही अड़चण आल्यास: Email:[email protected]/ [email protected]