ECIL Bharti 2025: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती
ECIL Bharti 2025 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025
ECIL ( Electronics Corporation of India Limited ) has published a notification regarding the Posts of Graduate Engineer Trainee (GET) and Technician (Grade II) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
What is ECIL?
Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, established on 11 April 1967 by A. S. Rao at Hyderabad.
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) आणि तंत्रज्ञ (ग्रेड II) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 06/2025 & 07/2025
आर्टिकल अपडेट तारीख: 20 जून 2025
जाहिरात पब्लिश तारीख: 17 मे 2025
शेवटची तारीख: 05 जून 2025 (02:00 PM) 26 जून 2025 (02:00 PM)
पदाचे नाव: पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) आणि तंत्रज्ञ (ग्रेड II)
एकूण पद संख्या: 125 जागा
जाहिरात क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
06/2025 | पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) | 80 |
07/2025 | तंत्रज्ञ (ग्रेड II) | 45 |
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET): 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (ECE/Electronics/ Electronics & Tele- Communication/E&I/ Instrumentation/CSE /IT/ Mechanical/EEE/Electrical/ Civil/Chemical) |
तंत्रज्ञ (ग्रेड II): 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (Electronics Mechanic/ Fitter/ Machinist/ Electrician/ Turner/Sheet metal/Welder/Carpenter/Painter) |
फी: Fee: SC/ST/PWD: फी नाही
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) – General/OBC/EWS: 1000/- Rs |
तंत्रज्ञ (ग्रेड II) – General/OBC/EWS: 750/- Rs |
पगार: 20,480/- Rs ते 1,40,000/- Rs
अर्ज पद्धति: ऑनलाइन
वयोमर्यादा: 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा:
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) – पाहा |
तंत्रज्ञ (ग्रेड II) – पाहा |
ऑनलाइन अर्ज:
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) – पाहा |
तंत्रज्ञ (ग्रेड II) – पाहा |
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 *ECIL Bharti 2024 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024
ECIL ( Electronics Corporation of India Limited ) has published a notification regarding the Posts of Junior Technician (Grade II) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.
What is ECIL?
Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, established on 11 April 1967 by A. S. Rao at Hyderabad.
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर टेक्निशियन या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 01/2024
आर्टिकल अपडेट तारीख: 17 जानेवारी 2024
जाहिरात पब्लिश तारीख: 13 जानेवारी 2024
शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024 (02:00 PM) 18 जानेवारी 2024 ( मुदतवाढ )
पदाचे नाव: ज्युनियर टेक्निशियन
पद संख्या: 1100 जागा
पद क्र | पदाचे नाव | ट्रेड चे नाव |
पद संख्या |
01 | ज्युनियर टेक्निशियन | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 275 |
इलेक्ट्रिशियन | 275 | ||
फिटर | 550 |
शैक्षणिक पात्रता: (01) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) (02) 01 वर्ष अनुभव
फी: नाही
पगार: 22,528/- रुपये.
अर्ज पद्धति: ऑनलाइन
वयोमर्यादा: 16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.