दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

DVET ITI Exam Syllabus for CBT-2 | ITI Instructor Exam Syllabus

Here is the syllabus for the DVET CBT exam-2, the candidates who have passed the CBT 01 Exam with at least 45%. Then that all candidates are eligible for the CBT 02 exam. So most of the students are confused regarding the CBT 02 Exam Syllabus.

So here is the syllabus according to DGT( Directorate General of Training )

पदनाम: शिल्प निदेशक

विषय: संबंधित व्यवसाय अभ्यासक्रम 

माध्यम: मराठी व इंग्रजी 

एकूण प्रश्न संख्या: 40

प्रत्येक प्रश्ना करिता गुण: 02

एकूण गुण: 80

कालावधी: पाऊण तास (45 मिनिटे)

परीक्षेचे स्वरुप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective Type) स्वरुपाची Computer Based Test  ( CBT ) 

*Syllabus:

A syllabus for relevant trade existed on the Directorate General of Training (DGT), New Delhi website

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये देण्यात येणारे प्रशिक्षण हे अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत असल्याने व तंत्रज्ञान काळानुरुप संबंधित असल्याने अभ्यासक्रमाच्या चाचणीमध्ये Industry 4.0, Advance Modules व अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत प्रश्नांचा अंतर्भाव असेल.