WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

DRDO CEPTAM 11 CBT-1 Answer Key Out 2026 | DRDO Ceptam-11 परीक्षेची Answer Key जाहीर ( निकाल )

DRDO Bharti 2026 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2026

Defence Research and Development Organisation ( DRDO ) has published a notification regarding the Posts of Senior Technical Assistant-B (STA-B) and Technician-A (Tech-A) in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DRDO?

The Defence Research and Development Organisation ( DRDO ) is the premier agency under the Department of Defence Research and Development in Ministry of Defence of the Government of India.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) आणि टेक्निशियन-A (TECH-A) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 25 मार्च 2026

परीक्षेची तारीख CBT 1: 23 मार्च 2026 ( सोमवार ) ला 

Answer key out तारीख: 25 मार्च 2026

पदाचे नाव: सिनियर टेक्निकल असिस्टंट-B आणि  (STA-B)टेक्निशियन-A (TECH-A)

एकूण पद संख्या: 764

अनु क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) 561
02 टेक्निशियन-A (TECH-A) 203

उत्तरतालिका (Answer Key link) :  📰 पाहा  

Login लोगिन केल्यानंतर My Application – Action – Candidate Response मग तुम्हाला तिथे तुमची Answer key बघायला मिळेल.

Check your rank at https://rankguruji.com/ ( आपल url copy करा ) आणि तिथे वेबसाईट वर टाका

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now