दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District Hospital Bhandara Bharti 2021 | जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा भरती

District Hospital Bhandara Bharti 2021 | जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा भरती 2021

District Hospital Bhandara has published a notification regarding the Posts of GNM & ANM Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

***परिचारिका (  Nurse ) पद भरती आहे ***

जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा  मध्ये “जीएनएम आणि एएनएम”  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2021 ( 04:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: जीएनएम आणि एएनएम

पद संख्या: 30

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 जीएनएम 10
02 एएनएम 20

शैक्षणिक पात्रता: 12th Pass

नोकरीचे ठिकाण: भंडारा

फी: 

ANM

  • मागासवर्गीय: 200 Rs
  • खुला: 400  Rs

GNM

  • मागासवर्गीय: 250 Rs
  • खुला: 500  Rs

वयोमर्यादा: 17 ते  35 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: परिचर्या प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय भंडारा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा