District General Hospital Nagpur Bharti 2025 | जिल्हा सामान्य रुग्णालय नागपूर भरती 2025
District General Hospital Nagpur Bharti 2025 | जिल्हा सामान्य रुग्णालय नागपूर भरती 2025
District General Hospital Nagpur has published a notification regarding the Posts Lab Technician and Counselor Posts in 2025. Candidates who are interested can read the notification.
***Notice for Engagement of Various Positions on Contract Basis Under MSACS***
जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय नागपूर अंतर्गत “लॅब टेक्निशियन आणि कौन्सिलर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 24 जून 2025
शेवटची तारीख: 27 जून 2025
पदाचे नाव: लॅब टेक्निशियन आणि कौन्सिलर
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | लॅब टेक्निशियन | 05 |
| 02 | कौन्सिलर | 03 |
शैक्षणिक पात्रता:
| लॅब टेक्निशियन – Degree in Medical Laboratory Technology (MLT) or Diploma inmedical laboratory Technology (MLT) + 02 Years of Experience |
| कौन्सिलर – Post Graduate degree holder in Social Work/Sociology/Psychology/Anthropology/Human development + 02 Years of Experience |
फी: नाही
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 60 वर्षे
अर्ज पद्धती: ऑफलाइन
पगार: 21,000 Rs ते 25,000 Rs
अर्ज पाठविण्याचा पत्ता: सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय नागपूर, कराडी रोड मानकापूर, नागपूर -440031
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.