District Court Nagpur Bharti 2025 | जिल्हा न्यायालय नागपूर अंतर्गत पद भरती
District Court Nagpur Bharti 2025 | जिल्हा न्यायालय नागपूर भरती 2025
District Court Nagpur has published a notification regarding the recruitment of Cleaner posts. Candidates who are interested can read the notification and apply.
जिल्हा न्यायालय नागपूर अंतर्गत सफाईगार या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. जिल्हा न्यायालय नागपूर ने (06) सफाईगार च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
जाहिरात तारीख: 24 मार्च 2025
अर्ज सूरु तारीख: 24 मार्च 2025
शेवटची तारीख: 11 एप्रिल 2025
पदाचे नाव: सफाईगार
एकूण पद संख्या: 06 जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | सफाईगार | 06 |
शैक्षणिक पात्रता:
- किमान 07वी पास
- शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा
- मराठी, हिंदी लिहिता वाचता बोलता येणे
नोकरीचे ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी: DD ( Demand Draft or Postal Order )
300 Rs ( DISTRICT AND SESSION COURT NAGPUR ) यांच्या नावाने
पगार: 15,000 Rs ते 47,600 Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिला आहे )
ओफिसिअल वेबसाइट: 📰 पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.