दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District Court Amravati Bharti 2022 | जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती भरती 2022

District Court Amravati Bharti 2022 | जिल्हा न्यायालय अमरावती भरती 2022

District Court Amravati has published a notification regarding the Posts of Sweeper in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

जिल्हा न्यायालय अमरावती मध्ये “सफाईगार ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 जुलै 2022

शेवटची तारीख: 25 जुलै 2022 (05:00 PM)

पदाचे नाव: सफाईगार

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सफाईगार 10

पात्रता: प्रकृतीने सुदृढ

वयोमर्यादा: 11 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज: ऑफलाइन ( स्पीड पोस्ट द्वारे ) 

पगार: 15,000 Rs ते 47,600 Rs

नोकरी ठिकाण: अमरावती

फी: फी नाही

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.