दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Department of Telecommunication Bharti 2020 | दूरसंचार विभाग भरती 2020

Department of Telecommunication Bharti 2020 | दूरसंचार विभाग भरती 2020

Department of Telecommunication has published a notification regarding the Posts of Junior Telecommunication Officer Consultant, Personal Assistant, Stenographer, UDC, LDC, MTS Posts in 2020. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

दूरसंचार विभाग मध्ये कनिष्ठ दूरसंचार अधिकारी सल्लागार, वैयक्तिक सहाय्यक, स्टेनोग्राफर, यूडीसी, एलडीसी, एमटीएस या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: कनिष्ठ दूरसंचार अधिकारी सल्लागार, वैयक्तिक सहाय्यक, स्टेनोग्राफर, यूडीसी, एलडीसी, एमटीएस

शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2020

पद संख्या:  33 जागा

शैक्षणिक पात्रता: Bachelor Degree / Diploma

वयोमर्यादा: 65 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सहाय्यक महासंचालक (इस्टेट), दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र, के.एल. भवन जनपथ, नवी दिल्ली – 110001

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज पद्धती: ऑफलाईन

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा