दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Deori Jobs 2021 | देवरी तालुक्यातील प्राइवेट जॉब्स: 14 नोव्हेंबर 2021

Gondia Private Jobs 2021 ( गोंदिया जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Gondia, Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal city, and Vidarbha. We are not the Company / Institute owner or the recruiters. 

नागपूर, भंतारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Deori taluka from the Gondia District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सुरतोली/लोहार, ता. देवरी.जि.गोंदिया-441902

जाहिरात पब्लिश तारीख: 14 नोव्हेंबर 2021

मुलाखत तारीख: जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवस  

महाविद्यालय  चे नाव:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सुरतोली/लोहार, ता. देवरी.जि.गोंदिया-441902

पदाचे नाव: CHB

पद क्र  विषय  पद संख्या 
01 मराठी 01
02 इंग्रजी 01
03 समाजशास्त्र 01
04 राज्यशास्त्र 01
05 वणिज्य 02
06 शा. शिक्षण 01
07 रसायनशास्त्र 04
08 भौतीकशास्त्र 02
09 गणित 02
10 प्राणिशास्त्र 03
11 वनस्पतीशास्त्र
01

पात्रता: उपरोक्त संबंधित विषयात पदवीधर (एम.ए/ एम. कॉम/एम.एससी) अभ्यासक्रमात 55 टक्के गुण अनिवार्य आहे. नेट / सेट गेट / पीएचडी धारक उमेदवारांना प्राधान्य देण्यातयेईल.

नोकरी ठिकाण: सुरतोली/लोहार, ता. देवरी.जि.गोंदिया-441902

पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सुरतोली/लोहार, ता. देवरी.जि.गोंदिया-441902

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: nb