CSIR CRRI Bharti 2025 | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था मध्ये 12वी च्या विद्यार्थ्यांना संधी
CSIR CRRI Bharti 2025 | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था भरती 2025
The Central Road Research Institute (CRRI) has published a notification regarding the Posts Junior Secretariat Assistant, Junior Stenographer Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is CRRI?
The Central Road Research Institute (CRRI) established in 1952 is a constituent laboratory of India’s Council of Scientific and Industrial Research (CSIR).
केंद्रीय रस्ते संशोधन संस्था मध्ये “ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट आणि ज्युनिअर स्टेनोग्राफर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***Direct Recruitment of Junior Secretariat Assistant (Gen/ F&A/ S&P) and Junior Stenographer***
जाहिरात तारीख: 06 एप्रिल 2025
शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025 (05:00 PM)
पदाचे नाव: ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट आणि ज्युनिअर स्टेनोग्राफर
एकुण पद संख्या: 209
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट | 177 |
| 02 | ज्युनिअर स्टेनोग्राफर | 32 |
शैक्षणिक पात्रता:
| ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट – 10+2/ XII or its equivalent and proficiency in computer typing speed and in using computer |
| ज्युनिअर स्टेनोग्राफर – 10+2/ XII or its equivalent and proficiency in stenography |
फी:
General/OBC/EWS: 500/- Rs
SC/ST/PWD/ExSM: फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
वयोमर्यादा:
| ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट – 18 ते 28 वर्षे |
| ज्युनिअर स्टेनोग्राफर – 18 ते 27 वर्षे |
परीक्षा: मे/जून 2025
पगार: 19,900/- Rs ते 81,100/- Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.