WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Cow Science Research Centre Devlapar ( Nagpur ) Bharti 2025 | गो-विज्ञान अनुसंधान केंद्र मध्ये पद भरती

Cow Science Research Centre Devlapar ( Nagpur ) Bharti 2025 | गो-विज्ञान अनुसंधान केंद्र मध्ये पद भरती

Cow Science Research Centre Devlapar, Tah. Ramtek, Dist. Nagpur has published a notification regarding the Posts of “Resident Manager (Male), Ayurveda Panchakarma Therapist, Panchagavya Supervisor (Male), Social Worker (Male), Accountant (Male/Female) and Marketing Executive (Male)” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार, नागपूर मध्ये “निवासी व्यवस्थापक (पुरुष), आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट, पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष), सामाजिक कार्यकर्ता (पुरुष), लेखापाल (पुरुष/स्त्री) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 मार्च 2025

पदाचे नाव: निवासी व्यवस्थापक (पुरुष), आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट, पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष), सामाजिक कार्यकर्ता (पुरुष), लेखापाल (पुरुष/स्त्री) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष)

पद संख्या: 07 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 निवासी व्यवस्थापक (पुरुष) 01
02 आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट 02
03 पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष) 01
04 सामाजिक कार्यकर्ता (पुरुष) 01
05 लेखापाल (पुरुष/स्त्री) 01
06 मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष) 01

शैक्षणिक पात्रता:

निवासी व्यवस्थापक (पुरुष) – शारीरिकदृष्ट्या सक्षम, प्रशासन व सामाजिक प्रकल्प हाताळण्याचा अनुभव आवश्यक.
आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट – बीएएमएस डिग्री आवश्यक, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. 
पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष) – बी. फार्म. डिग्री, आयुर्वेदिक औषध निर्मितीच्या देखरेखीचा अनुभव. 
सामाजिक कार्यकर्ता (पुरुष) – उमेदवार बीएसडब्ल्यू किंवा एमएसडब्ल्यू पदवीधारक असावा आणि शेतकरी व गावकऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छा असावी. पूर्वानुभव असणे आवश्यक आहे. 
लेखापाल (पुरुष/स्त्री) – टॅली सॉफ्टवेअरमध्ये कौशल्य आवश्यक, कर नियमांचे ज्ञान असावे, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. 
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष) – कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात, मार्केटिंग क्षेत्रात रुची असावी, अनुभवास प्राधान्य, मात्र फ्रेशर्सही अर्ज करू शकतात 

नोकरीचे ठिकाण: देवलापार आणि नागपूर

अर्ज: ऑनलाईन ( इमेल ) 

इमेल: gauvigyan@gmail.com 

पत्ता: गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार, तहः रामटेक, जि.: नागपूर

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now