College Of Agriculture ( Sonapur ) Gadchiroli Bharti 2026 | कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर गडचिरोली भरती
College Of Agriculture Sonapur, Gadchiroli Bharti 2026 | कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर गडचिरोली भरती 2026
College Of Agriculture Sonapur, Gadchiroli has published a notification regarding the Posts of Assistant Professor and Assistant Librarian in 2026. Candidates who are interested can read the notification and Apply.
College comes under the Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola
कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर गडचिरोली मध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक ग्रंथपाल या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 14 मार्च 2026
शेवटची तारीख: 23 मार्च 2026
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक ग्रंथपाल
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | सहाय्यक प्राध्यापक | 10 |
| 02 | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
शैक्षणिक पात्रता:
| सहाय्यक प्राध्यापक – Master’s degree in relevant discipline. |
| सहाय्यक ग्रंथपाल – B.Lib or M.Lib passed. |
फी: नाही
पगार: 10,000 Rs ते 45,000 Rs
अर्ज: ऑफलाईन
नोकरी ठिकाण: गडचिरोली
पत्ता: Associate Dean’s Office, College of Agriculture, Sonapur, Gadchiroli
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: 📰 पाहा
अर्ज बघा: 📰 पाहा
अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: