दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Chandrapur Forest Academy Bharti 2024 | चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी भरती

Chandrapur Forest Academy Bharti 2024 | चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी भरती 2024

Chandrapur Forest Academy has published a notification regarding the recruitment of Course Director & Subject Matter Expert, PTI & Drill Instructor, Remote Sensing & GIS Trainer and Computer Lab Trainer posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Chandrapur Forest Academy ?

Chandrapur Forest Academy of Administration, Development and Management was established by the Government of Maharashtra on 4th December 2014.

चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी अंतर्गत अभ्यासक्रम संचालक आणि विषय तज्ञ, पीटीआय आणि ड्रिल प्रशिक्षक, रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस ट्रेनर आणि कॉम्प्युटर लॅब ट्रेनर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: Desk-6/Steno/CFA/2023-24/6157

जाहिरात तारीख: 12 मार्च 2024

शेवटची तारीख: 18 मार्च 2024

पदाचे नाव: कोर्स डायरेक्टर आणि विषय तज्ञ, पीटीआय आणि ड्रिल इंस्ट्रक्ट, रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस ट्रेनर आणि कॉम्प्युटर लॅब ट्रेनर 

एकूण पद संख्या: 08 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 कोर्स डायरेक्टर आणि विषय तज्ञ 04
02 पीटीआय आणि ड्रिल इंस्ट्रक्ट 02
03 रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस ट्रेनर 01
04 कॉम्प्युटर लॅब ट्रेनर 01

शैक्षणिक पात्रता: 

कोर्स डायरेक्टर आणि विषय तज्ञ – इतर दोन अशा उमेदवारांसाठी आहेत ज्यांना वन्यजीव व्यवस्थापन/वनीकरण/पर्यावरण विज्ञान या क्षेत्रात किमान पदव्युत्तर पदवी (किंवा उच्च) असणे आवश्यक आहे.
पीटीआय आणि ड्रिल इंस्ट्रक्ट –  01) शारीरिक शिक्षणामध्ये बॅचलर/मास्टर्स पदवी. 02) ड्रिल आणि मार्च पास्ट कंडक्शन आणि ट्रेनिंग संबंधी कामाचा पूर्वीचा अनुभव.
रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस ट्रेनर –  01) कोणत्याही स्ट्रीम मध्ये पदवी, GIS डिप्लोमा/पदवी 02) GIS ऑपरेशन्समध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव. 03) प्रशिक्षण अनुभव प्राधान्य.
कॉम्प्युटर लॅब ट्रेनर – 01) संगणक विज्ञान किंवा अभियांत्रिकी मध्ये पदवी/पदव्युत्तर पदवी. 02) लॅब हाताळणी आणि प्रयोगशाळेच्या देखभालीचा पूर्वीचा अनुभव असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर 

फी: फी नाही

पगार: 20,000/- रुपये ते 40,000/- रुपये.

अर्ज पद्धती: ऑफलाईन / ऑनलाईन ( इमेल ID ) 

इमेल ID: [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक कार्यालय, चंद्रपूर फॉरेस्ट ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, चंद्रपूर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.