दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Central Railway Recruitment 2020 | मध्य रेल्वे भरती २०२०

Central Railway Recruitment 2020 | मध्य रेल्वे भरती २०२०

मध्य रेल्वे भारतीय रेल्वेच्या 18 रेल्वे क्षेत्रांपैकी एक आहे. त्याचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबईत आहे

रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात. मध्य रेल्वे मधे 2562 पदांची भरती |

शेवटची तारीख: 22-01-2020 till 17:00 Hrs

जाहिरात क्र: RRC/CR/AA/2019

एकूण पदे: 2562

Mumbai Cluster

पद क्र पदाचे नाव पद संख्या
०१ Carriage & Wagon (Coaching) Wadi Bunder २५८
०२ Kalyan Diesel Shed ५३
०३ Kurla Diesel Shed ६०
०४ SR.DEE (TRS) kalyan १७९
०५ Sr.DEE (TRS) kurla १९२
०६ Parel Workshop ४१८
०७ Matunga Workshop ५४७
०८ S&T Workshop, Byculla ६०

Bhusawal Cluster 

पद क्र पदाचे नाव पद संख्या
०१ Carriage & Wagon Depot १२२
०२ Electric Loco Shed ८०
०३ Electric Locomotive Workshop ११८
०४ Manmad Workshop ५१
०५ TMW Nasik Road ५०

Pune Cluster

पद क्र पदाचे नाव पद संख्या
०१ Carriage & Wagon Depot ३१
०२ Diesel Loco Shed १२१

Nagpur Cluster

पद क्र पदाचे नाव पद संख्या
०१ Electric Loco Shed, Ajni ४८
०२ Carriage & Wagon Depot ८०

Solapur Cluster

पद क्र पदाचे नाव पद संख्या
०१ Carriage & Wagon Depot ७३
०२ Kurduwadi Workshop २१

 

पदाचे नाव: Apprentice अपरेंटिस 

🎓विभागाचे नाव: Central Railway

शैश्निक पात्रता:

  • उमेदवारांनी दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10 + 2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह असणे आवश्यक आहे [ National Trade Certificate ]

वयोमर्यादा: १५ ते २४   वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 🌍 भारत 

अर्ज पद्धति: ऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM  UPI ) 

फी: 100 Rs /-

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:  23-12-2019 at 11:00 Hrs

🔴  शेवटची तारीख: 22-01-2020 till 17:00 Hrs

अर्ज करा: Apply Online

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑफिसियल वेबसाइट:  पाहा 

अप्लाई कस करायच: Apply Online वर क्लिक करां 

हेल्पलाइन नंबर:55000/22621450

अर्ज करण्यास कही अड़चण आल्यास: [email protected] OR [email protected]