दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Central Board of Secondary Education Bharti 2024 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( CBSE ) भरती

Central Board of Secondary Education Bharti 2024 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2024

Central Board of Secondary Education ( CBSE ) has published a notification regarding the recruitment of Assistant Secretary (Administration), Assistant Secretary (Academics), Assistant Secretary (Skill Education), Assistant Secretary (Training), Accounts Officer, Junior Engineer, Junior Translation Officer, Accountant and Junior Accountant posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is CBSE?

The Central Board of Secondary Education ( CBSE ) is a national level board of education in India for public and private schools, controlled and managed by the Government of India.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत सहाय्यक सचिव (प्रशासन), सहायक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, लेखापाल आणि कनिष्ठ लेखापाल या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CBSE/Rectt.Cell/Advt/FA/01/2024

जाहिरात तारीख: 12 मार्च 2024

शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024 

पदाचे नाव: सहाय्यक सचिव (प्रशासन), सहायक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, लेखापाल आणि कनिष्ठ लेखापाल 

एकूण पद संख्या: 118 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट सेक्रेटरी (Administration) 18
02 असिस्टंट सेक्रेटरी (Academics) 16
03 असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) 08
04 असिस्टंट सेक्रेटरी (Training) 22
05 अकाउंट्स ऑफिसर 03
06 ज्युनियर इंजिनिअर 17
07 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर 07
08 अकाउंटेंट 07
09 ज्युनियर अकाउंटेंट 20

शैक्षणिक पात्रता: 

असिस्टंट सेक्रेटरी (Administration) – पदवीधर
असिस्टंट सेक्रेटरी (Academics) – 01) संबंधित पदव्युत्तर पदवी 02) B. Ed. 03) NET/SLET
असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
असिस्टंट सेक्रेटरी (Training) – 01) संबंधित पदव्युत्तर पदवी 02) B. Ed. 03) NET/SLET
अकाउंट्स ऑफिसर – पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
ज्युनियर इंजिनिअर – B.E./B.Tech. (Civil)
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर – 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
अकाउंटेंट –  01) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
ज्युनियर अकाउंटेंट – 01) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 11 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, आणि 5: 18 ते 35 वर्षे
पद क्र.2, 3, 4, 7 आणि 8: 18 ते 30 वर्षे
पद क्र.6: 18 ते 32 वर्षे
पद क्र.9: 18 ते 27 वर्षे

फी: 

[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

पद क्र.1 ते 5: UR/OBC/EWS: 1500/- Rs
पद क्र.6 ते 9: UR/OBC/EWS: 800/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा: 

पद क्र.2 ते 4: पाहा

पद क्र.1 आणि 5 ते 9: पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.