दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Cement Corporation of India Bharti 2022 | सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022

Cement Corporation Bharti 2022 | सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022

Cement Corporation of India has published a notification regarding the Posts of Engineer, Officer, CA & CMA in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Cement Corporation of India?

Cement Corporation of India Limited is a public-sector undertaking of the government of India. The company was incorporated as a wholly government-owned corporation on 18 January 1965.

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अभियंता, अधिकारी, CA आणि CMA  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: CO/02/2022

जाहिरात तारीख: 21 मे 2022

शेवटची तारीख: 31 मे 2022 (05:00 PM) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अभियंता, अधिकारी, CA आणि CMA

पद संख्या: 46

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अभियंता 27
02 अधिकारी 17
03 CA 01
04 CMA 01

पात्रता: 

अभियंता – (01) प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ M.Sc (केमिस्ट्री) (02) 02 वर्षे अनुभव
अधिकारी – (01) इंजिनिअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी + पदवीधर/ MBA (मार्केटिंग)/ CA/ICWA/MBA (फायनांस)/ MBA (HR)/ MSW/CS/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/LLB (02) 02 वर्षे अनुभव
CA – (01) CA (02) अनुभव
CMA – (01) ICWA (02) अनुभव

फी: DD

  • General/OBC/EWS: 100/- Rs
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 31 मे 2022 रोजी 18 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 30,000 Rs ते 40,000 Rs

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Manager (HR), Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, Lodhi Road Post Office, New Delhi-110003.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.