दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

CDAC Pune Bharti 2020 | प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) भरती 2020

CDAC Pune Bharti 2020 | प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) भरती 2020

CDAC Pune has published a notification regarding the recruitment of  Project Engineer & Project Support Staff, Consultant vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) मध्ये प्रकल्प अभियंता व प्रकल्प सहाय्य कर्मचारी, सल्लागार या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2020

पद संख्या: 145जागा

पद क्र  पदाचे नाव 
01 प्रकल्प अभियंता व प्रकल्प सहाय्य कर्मचारी
02 सल्लागार  

अर्ज पध्दती: ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता:  Degree ( कृपया जाहिरात बघा )

नोकरी ठिकाण:  पुणे

जाहिरात बघा 01: 📰 पहा 

जाहिरात बघा 02: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज 01: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज 02: 📰 पाहा ( सल्लागार  )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा