दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

CB Ahmednagar Bharti 2021 | अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2021

CB Ahmednagar Bharti 2021 | अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2021

CB Ahmednagar has published a notification regarding the Posts of Medical Officer, Junior Clerk, Nurse, Assistant Teacher, & Electric Lineman Posts in 2021. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, नर्स, सहाय्यक शिक्षक आणि इलेक्ट्रिक लाइनमन या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, नर्स, सहाय्यक शिक्षक आणि इलेक्ट्रिक लाइनमन

ऑनलाईन सुरू होण्याची तारीख: 26 डिसेम्बर 2021

शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2021

पद संख्या: 11 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी 01
02 कनिष्ठ लिपिक 05
03 नर्स 01
04 सहाय्यक शिक्षक 03
05 इलेक्ट्रिक लाइनमन 01

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी – MBBS
कनिष्ठ लिपिक – Degree
नर्स – Diploma in Nursing 
सहाय्यक शिक्षक – 12th Pass / B.Ed
इलेक्ट्रिक लाइनमन – 10th + ITI ( Wireman )

फी: ( Online Payment Method )

सामान्य / ओबीसी / एक्सएसएम: ₹ 500 / –

एससी / पीडब्ल्यूडी: फी नाही, महिला: ₹ 250 / –

वयोमर्यादा: 18 ते 32  वर्षे

नोकरी ठिकाण: अहमदनगर

अर्ज पद्धती: ऑनलाईन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा