WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Buldhana Police Bharti 2025 | बुलढाणा पोलीस भरती 2025

Buldhana Police Bharti 2025 | बुलढाणा पोलीस भरती 2025

Buldhana Police has published a notification regarding the post of Police Constable and Police Constable Driver in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

बुलढाणा पोलीस मध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 31 ऑक्टोबर 2025 

शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025

पदाचे नाव: पोलीस शिपाई 

एकूण पद संख्या: 162 जागा

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 पोलीस शिपाई 148
02 पोलीस शिपाई चालक   014

शैक्षणिक पात्रता:  

पोलीस शिपाई – 12 वी पास 
पोलीस शिपाई चालक – 12 वी पास 

नोकरीचे ठिकाण: बुलढाणा

वयोमर्यादा: 

खुला वर्ग: 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय: 18 ते 33 वर्षे

फी: 

खुला प्रवर्ग: 450/-  Rs

मागास प्रवर्ग: 350/- Rs

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा  ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now