दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022 ( बृहन्मुंबई महानगरपालिका भरती )

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022 | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2022

Brihanmumbai Mahanagarpalika has published a notification regarding the Posts of Fireman in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये अग्निशामक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: PRO/2391

जाहिरात तारीख: 29 डिसेंबर 2022

भरतीसाठी हजर रहावयाची तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023

पदाचे नाव: अग्निशामक

अ. क्र. पदाचे नाव   पद संख्या 
01 अग्निशामक 910

पात्रता: कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण 50% गुणांसह किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा.

शारीरिक पात्रता:

उंची छाती वजन
पुरुष 172 सेमी 81 सेमी. फूगवून 86 सेमी. 50KG
स्त्री 162 सेमी 50KG 

वयोमर्यादा: 31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी:

  • खुला प्रवर्ग: 944/-Rs
  • मागासवर्गीय/आदुख/अनाथ: 590/- Rs

नोकरी ठिकाण: मुंबई

पगार: 21,700 Rs ते 69,100 Rs 

भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.