दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhadravati Nagar Parishad Bharti 2022 | भद्रावती नगर परिषद भरती 2022

Bhadravati Nagar Parishad Bharti 2022 | भद्रावती नगर परिषद भरती 2022

Bhadravati Nagar Parishad has published a notification regarding the Posts of Civil Engineer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

भद्रावती नगर परिषद मध्ये स्थापत्य अभियंता या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***ही नगर परिषद चंद्रपुर जिल्हा अंतर्गत आहे***

जाहिरात तारीख: 01 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 10 जानेवारी 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: स्थापत्य अभियंता 

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्थापत्य अभियंता  01

शैक्षणिक पात्रता:

1. Post Graduate/graduate in Civil Engineer

2. At least 03 Years of Experience in procurement, design and supervision of infrastructure work.

3. Ability to assist Urban Local body to set standards and procedure for ensuring quality and monitoring compliances.

4. Prior Experience as Municipal Engineer/Experience in PMAY or any other Govt. Housing Scheme will be an added advantage.

5. Fluency in local language essential.

नोकरीचे ठिकाण: भद्रावती ( जिल्हा – चंद्रपूर ) 

फी: नाही 

पगार: 35,000 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज स्विकारन्याचे ठिकाण: भद्रावती नगर परिषद, जिल्हा ( चंद्रपूर )

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

( ही तात्पुरत्या स्वरूपात पद भरती आहे 11 महिन्यकारिता )