दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BEL Bharti 2020 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2020

BEL Bharti 2020 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2020

BEL has published a notification regarding the recruitment of Trainee Engineer – I, Trainee Officer – I, Trainee Engineer – II, Project Engineer – I, Project Officer – I vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड  मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II, प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2020

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II, प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I

पद संख्या:  125 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रशिक्षणार्थी अभियंता – I 33
02 प्रशिक्षणार्थी अधिकारी – I 03
03 प्रशिक्षणार्थी अभियंता – II 60
04 प्रकल्प अभियंता -I 29
05 प्रकल्प अधिकारी-I 01

शैक्षणिक पात्रता: B.E / B.Tech ( Engineering )

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Fee:

प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II: 200 Rs

प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I:  500 Rs

SC / ST / PWD: यांना  फी नाही 

अर्ज करा: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा