दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BEL Bharti 2020 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2020

BEL Bharti 2020 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2020

BEL has published a notification regarding the recruitment of  Project Engineer, Trainee Engineer, Project Engineer – I vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड  मध्ये  प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रकल्प अभियंता – I या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख:  29 सप्टेंबर 2020

पद संख्या:  145 जागा

पदाचे नाव:  प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रकल्प अभियंता – I

शैक्षणिक पात्रता:  B.E / B.Tech 

फीस:

खुला प्रवर्ग (प्रशिक्षणार्थी अभियंता) – रु. 200/-

खुला प्रवर्ग (प्रकल्प अभियंता) – रूज. 500/-

वयोमर्यादा:  18 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा