Bank of India Nagpur Bharti 2026 | बँक ऑफ इंडिया नागपूर अंतर्गत भरती 2026
Bank of India Nagpur Bharti 2026 | बँक ऑफ इंडिया नागपूर भरती 2026
Bank of India Nagpur has published a notification regarding the Posts of Office Assistant and Watchman in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
बँक ऑफ इंडिया नागपूर अंतर्गत ऑफिस असिस्टंट आणि वॉचमन या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 05 एप्रिल 2026
शेवटची तारीख: 19 एप्रिल 2026
पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट आणि वॉचमन
| जिल्हा | पद संख्या |
| वॉचमन | 01 |
| ऑफिस असिस्टंट | 02 |
पात्रता:
| वॉचमन – उमेदवार किमान 7 वी उत्तीर्ण असावा, उमेदवार आर-सेटी ज्या जिल्हयात आहे त्या जिल्हयाचा रहिवासी असावा व उमेदवार निवडीसंबंधी स्थानिक/राज्य नियम लागू राहतील. उमेदवारास रोती /बागकाम / उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) बक्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. |
| ऑफिस असिस्टंट – उमेदवार बीएसडब्लू/बीए/बी. कॉम पदवीधर असावा व संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. मूलभूत लेखा (Accounting) शानास प्राधान्य दिले जाईल. उमेदवार बार-रोटी ज्या जिल्हयात आहे त्या जिल्हयाचा रहिवासी असावा व उमेदवार निवडीसंबंधी स्थानिक/राज्य नियम लागू राहतील, उमेदवारास स्थानिक भाषा बोलता व लिहिता येणे आवश्यक आहे. हिंदी/ इंग्रजीचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल. एमएस ऑफीस(बई एक्सेल) टॅली इंटरनेट यांचे कार्यज्ञान आवश्यक आहे. स्थानिक भाषेत टायपिंग आवश्यक असून इंग्रजी टायपिंगस प्राधान्य दिले जाईल. |
नोकरीचे ठिकाण: गोंदिया व गडचिरोली
वयोमर्यादा: किमान 22 वर्षे व कमाल 40 वर्ष
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
Expired: