Bank of India Bharti 2025 | बँक ऑफ इंडिया ( वर्धा व चंद्रपूर ) येथे भरती 2025
Bank of India Bharti 2025 | बँक ऑफ इंडिया ( विदर्भ झोन ) अंतर्गत भरती 2025
Bank of India has published a notification regarding the Posts of Counselor ( FLC ) Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
बँक ऑफ इंडिया मध्ये काउंसेलर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***Bank of India, Vidarbha Zone is inviting applications for Counselor for Chandrapur and Wardha Districts***
जाहिरात तारीख: 26 डिसेंबर 2025
शेवटची तारीख: 03 जानेवारी 2026
पदाचे नाव: काउंसेलर ( FLC )
पद संख्या: 02 जागा
| अनु क्र | जिल्ह्याचे नाव | पद संख्या |
| 01 | चंद्रपूर | 01 |
| 02 | वर्धा | 01 |
पात्रता: अर्जदार सेवानिवृत्त बैंक अधिकारी असायला हवा.
( Graduate/ Post Graduation From a UCG recognized university )
नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर व वर्धा
वयोमर्यादा: 64 वर्षापेक्षा जास्त नसावी
पगार: 26,000 Rs
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, विदर्भ झोन, दुसरा मजला, सुमती पॅलेस, महावीर गार्डन समोर, रामनगर वर्धा – 442001
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात व अर्ज बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( सविस्तर माहीती लवकरच उपलब्ध होइल )
Expired: