दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ASC Centre Bharti 2021 | भारतीय सैन्य ASC सेंटर भरती 2021

ASC Centre Bharti 2021 | भारतीय सैन्य ASC सेंटर भरती 2021

ASC Centre has published a notification regarding the Posts of Civilian Motor Driver, Cleaner, Cook, Civilian Catering Instructor, Labour & MTS (Safaiwala) Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

भारतीय सैन्य ASC सेंटर मध्ये “सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर, कामगार आणि एमटीएस (सफाईवाला)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर, कामगार आणि एमटीएस (सफाईवाला)

शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2021

पद संख्या: 400

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 167
02 क्लीनर 67
03 कुक 15
04 सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर 03
05 कामगार 193
06 एमटीएस (सफाईवाला) 07

शैक्षणिक पात्रता: 

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – (1) 10वी उत्तीर्ण (2) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव 
क्लीनर – 10वी उत्तीर्ण  
कुक – (1) 10वी उत्तीर्ण (2) 01 वर्ष अनुभव
सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर – (1) 10वी उत्तीर्ण (2) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा 
कामगार – 10वी उत्तीर्ण 
एमटीएस (सफाईवाला) – 10वी उत्तीर्ण 

फी: फी नाही

वयाची अट: 17 सप्टेंबर 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03  वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑफलाईन (Offline)

पगार: 18,000 ते 19,900 Rs PM

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

पद क्र.1 ते 4: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07
पद क्र.5 आणि 6: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप किंवा हस्तलिखित अर्ज+पोस्टल स्टॅम्प+आवश्यक कागदपत्रसह जोडावेत.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )